जवळपास महिनाभरापूर्वी कांदेपोहे चा कार्यक्रम आटोपून, हो नाही करत “त्या” दोघांचे लग्न ठरले. दोन्ही घरच्यांनी होकाराचे त्या दोघांवरच सोडले होते. लग्नात हुंडा , मानपान नको म्हणाले हे ऐकून नव-या मुलाबद्दल आणि इतरसर्वांच्या बद्दल आदर वाट ला,आणि घरचे मोठे मनोमन सुखावले. फार अपेक्षा तिच्या नव्हत्याच. तो असा काही फार हँडसम वगैरे […]