असाही श्रीकृष्ण!

सावळे रूप मनोहर जन्मले देवकीच्या उदरी गोकुळ दिनरात गाजवले राहून यशोदेच्या पदरी ….. बांधले गेले उखळाला ,तरी दाविले ब्रम्हांड मुखातूनी चोरले दही दूध लोणी, गेल्या गोपिका त्रासूनी….. झाला तो मीरे ची भक्ती आणि सुदाम्याची शक्ती त्याच्या नामस्मरणामुळे मिळे सर्व पापातून मुक्ती. … कंस कालिया चा केला संहार , झाला गोवर्धनाचा […]

संधीकाल…

मनात माझ्या या , काहूर का माजले…. किती समजावले , तरी डोहात ते पार बुडाले…. रिते होते मन सांजवेळी , जसे निरभ्र आकाश…. पाखरे ही परतुनी जाती, घेऊन संधीचा प्रकाश….. डोहात त्या मनाच्या , दाटे आठवणींचा मेळा …. चांगल्या -वाईट प्रसंगांच्या, गुंफल्या जाई माळा…. वाईट आठवणींसोबत, मन डोळ्यातून वाहते …. […]

मी आणि विलगीकरण कक्ष?!

मी(पूजा पैठणकर) कॉरंटाईन काळ संपवुन आल्या नंतर माझा अनुभव शब्दांकित केला आहे – तर याची सुरुवात होते त्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या आणि सद्य परिस्थिततीमध्ये कोरोना चे हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यातून, जवळपास मार्च पासून चालत काय, पळत आलेल्या कोरोना आणी संचारबंदी मूळे घरात राहून आपली घरगुती कर्तव्य बजवणारी मी, नियम शिथिल […]