मन हे एकाकी ….

माणसाच्या वर्दळीत, का वाटते एकाकी … जग फिरते भोवती, तरीही एकाकी ही जगरहाटी …. एकटी ती खिडकी, एकटा तो वारा … एक एकट्या नभात , एकटा तो तारा… रातराणीचा सुगंध, रात्री तो एकटा… सूर नाही सोबतीस, शब्दही भासे एकटा… उसळलेल्या लाटा मनात, भेटती त्या सागरास… तरीही हा किनारा, का भासे […]

निरोप

वयाच्या उमेदीच्या काळात केली गेली शिक्षक पदवी प्रदान… आज पर्यंत केलत निस्वार्थपणे विद्यादान…. शैक्षणिक खात्यात राहून केले तुम्ही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन …. प्रेम ,बंधुता ,शिस्त ,नियम ,शिकवले तूम्ही वेळेचे नियोजन…. सरस्वती मातेचे दूत होऊन दिलात तूम्ही ज्ञानाचा वसा … नक्कीच आम्ही चालवू हा पुढे वारसा…. नवो उपक्रमाचे दिले धडे… त्यासाठी लावावे […]

कौल!!!

जवळपास महिनाभरापूर्वी कांदेपोहे चा कार्यक्रम आटोपून, हो नाही करत “त्या” दोघांचे लग्न ठरले. दोन्ही घरच्यांनी होकाराचे त्या दोघांवरच सोडले होते. लग्नात हुंडा , मानपान नको म्हणाले हे ऐकून नव-या मुलाबद्दल आणि इतरसर्वांच्या बद्दल आदर वाट ला,आणि घरचे मोठे मनोमन सुखावले. फार अपेक्षा तिच्या नव्हत्याच. तो असा काही फार हँडसम वगैरे […]